वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास
भरपाई मागण्याची प्रक्रिया आणि माहिती
संपूर्ण प्रक्रियेची माहिती देणारा व्हिडिओ
नुकसान भरपाई मागणी प्रक्रिया
अर्ज कधी, कसा, करायचा, अर्ज केल्यावर पुढे काय ही सर्व माहिती ह्यात आहे.
नुकसान भरपाई मागणी प्रक्रिया
हे पोस्टर गावात, ग्रामपंचायतीत लावा, जेणेकरून ही माहिती अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल
